Dan Pawala...! | दान पावलं...!
Regular price
Rs. 207.00
Sale price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Unit price

Dan Pawala...! | दान पावलं...!
About The Book
Book Details
Book Reviews
अवयवदानाचे महत्त्व, गैरसमज, त्यासंबंधीचे कायदे, कोणता अवयव केव्हा, कसा, किती कालावधीत दान करता येतो तसेच 'ब्रेन डेथ', 'ग्रीन कॉरिडॉर', दुर्मिळ अवयवाचे प्रत्यारोपण याची माहितीही देण्यात आली आहे.अवयवदान करणारे दाते व गरजवंत त्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स या सर्वांनाच या पुस्तकाचा फायदा होईल. 'अवयवदान' हे सर्वश्रेष्ठ दान आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.