Danshakal | दंशकाल
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Unit price

Danshakal | दंशकाल
About The Book
Book Details
Book Reviews
माणसाच्या प्राथमिक प्रेरणा म्हणजेच, भूक, तहान, सेक्स, हिंसा, द्वेष, भूत, भय आणि धर्म. ह्या प्रेरणा माणसांत कमी-अधिक प्रमाणात वसतात. ‘दंशकाल’ ह्या विराट प्रेरणापुंजाचा भयचकित करणारा आविष्कार आहे. ‘दंशकाल’ अशा प्रेरणांचं तांडव नृत्य आहे.