Darpan | दर्पण
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Darpan | दर्पण
About The Book
Book Details
Book Reviews
गेल्या काही दशकांत, जोमदारपणे लेखन करून ज्यांनी रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले त्यांमध्ये आशा बगे यांची प्रामुख्याने गणना होते.विशेषत: कथात्म मूल्य असलेले, एकमेकाशी संवादी असे वाङ्मयप्रकार त्यांच्या प्रतिभागुणाला मानवतात. त्या त्या वाङ्मयप्रकारातल्या विकासाच्या शक्यता समर्थपणे शोधत त्यांचे लेखन प्रवास करताना दिसते. त्यांचा ७ दीर्घकथांचा 'दर्पण' हा दीर्घकथासंग्रह आहे.