Darval |दरवळ
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Darval |दरवळ
About The Book
Book Details
Book Reviews
श्रवण सुखाचा परमोच्च आनंद देणारी गानकला,'केशराचं शेत 'म्हणून सन्मानानं गौरवली जाणारी नाट्यकला,आणि आरशात पडलेलं आपलंच प्रतिबिंब मोठ्या कौतुकानं निरखण्याचा निरलस आनंद देणारी चित्रपटनिर्मिती. या तिन्ही कला गेल्या ८० वर्षात आपल्या मातीत सोन्याच्या तोलानं रुजल्या,वाढल्या,आणि फोफावल्या देखील. या कलांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं,आपलं सर्वस्व दिलं त्या कलाकारांच्या कर्तृत्वाचा हा ललित मागोवा. तीन कलांचा हा सृजन सोहळा... हे सुवर्णकण...खास पुढच्या पिढ्यांसाठी...