Darvalato Puriya | दरवळतो पूरिया

Sharatkumar Madgulkar | शरतकुमार माडगूळकर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Darvalato Puriya ( दरवळतो पूरिया ) by Sharatkumar Madgulkar ( शरतकुमार माडगूळकर )

Darvalato Puriya | दरवळतो पूरिया

About The Book
Book Details
Book Reviews

गदिमांचे चिरंजीव शरतकुमार माडगूळकर यांनी गदिमांच्या सहचरी विद्याताई यांच्या भोवतालचं प्रापंचिक जीवन, त्यांच्या स्वभावाचे निरागस कंगोरे, त्यांनी भोगलेली सुखदु:ख, निभावलेल्या विविध जबाबदार्‍या, कलावंत पतीच्या राग-लोभांचा संभाळ, मुलांवरचे संस्कार, कर्तव्यदक्षता ह्या सार्‍या बाबी त्यांनी अतिशय सरळ, साध्या पण ग्राफिक भाषेतून या पुस्तकात उतरल्या आहेत. या पुस्तकात माडगूळकरांनी विद्याताईंच्या साध्यासाध्या कृतीतला अन्वय उलगडवून सांगतात.

ISBN: -
Author Name: Sharatkumar Madgulkar | शरतकुमार माडगूळकर
Publisher: Hans Publication | हंस पब्लिकेशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 184
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products