Dasha Badalayachi Asel Tar Disha Badala | दशा बदलायची असेल तर दिशा बदला

Manoj Ambike | मनोज अंबिके
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Dasha Badalayachi Asel Tar Disha Badala ( दशा बदलायची असेल तर दिशा बदला ) by Manoj Ambike ( मनोज अंबिके )

Dasha Badalayachi Asel Tar Disha Badala | दशा बदलायची असेल तर दिशा बदला

About The Book
Book Details
Book Reviews

मनोज आंबिके एक तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय, सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाडयांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. कानमंत्र आई - बाबांसाठी आणि प्रतिसाद या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. पॉवर ऑफ कॉन्फिडन्स आणि सामर्थ्यशाली लीडर ही त्यांची पुस्तकेही अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्‍वास पालकत्व, व्यवस्थापन कौशल्य, या महत्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

ISBN: 978-9-38-522307-5
Author Name: Manoj Ambike | मनोज अंबिके
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: -
Binding: Paperback
Pages: 208
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products