Dashakriya | दशक्रिया

Baba Bhand | बाबा भांड
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Dashakriya ( दशक्रिया ) by Baba Bhand ( बाबा भांड )

Dashakriya | दशक्रिया

About The Book
Book Details
Book Reviews

'दशक्रिया' ही भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याची कहाणी आहे. बुद्धी, चातुर्य व साहस पणाला लावून पोटाची खळगी भरू पाहणार्‍या, दारिद्र्याने ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणार्‍या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते, तटस्थ-वास्तववादी शैलीमुळे, खोट्या काव्यात्मतेला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यामुळे, सहज-ओघवत्या अचूक बोलीभाषेमुळे, अस्सल मराठी व मितव्ययी शब्दकळेमुळे, चित्र-सदृश वर्णनांमुळे, आशयाशी अंगभूत झालेल्या चिंतनामुळे आणि जगण्यातून आलेल्या निश्चित वैचारिक भूमिकेमुळे बाबा भांड यांची ही कादंबरी आपल्या समकालीनांच्या साहित्यापेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.

ISBN: 978-8-17-786888-3
Author Name: Baba Bhand | बाबा भांड
Publisher: Saket Prakashan Pvt. Ltd. | साकेत प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 216
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products