Datta Anubhuti | दत्त अनुभूती
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
Datta Anubhuti | दत्त अनुभूती
About The Book
Book Details
महर्षी वेदव्यासांनी ज्या पर्वताचा उल्लेख पुराणांमध्ये रैवतगिरी असा केला आहे असे हे परमसिद्ध अवधूत पीठ,थोर ‘पर्वत गिरनार’ पुरान काळापासून भक्तांच्या कामना पूर्ण करणारे व आधार देणारे दत्तक्षेत्र म्हणून ऒळखले जाते.आपल्याला हवा असलेला आध्यात्मिक मोकळेपणा गिरनारच्या सहवासात आढळतो.