Datta Maza Deenanath Datta Sampraday : Achar va Tattwadnyan | दत्त माझा दीनानाथ दत्त संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price

Datta Maza Deenanath Datta Sampraday : Achar va Tattwadnyan | दत्त माझा दीनानाथ दत्त संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान
About The Book
Book Details
Book Reviews
महाराष्ट्रात 14व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांनी दत्त संप्रदायाचे प्रवर्तन केले. त्यांना दत्त अवतार मानले जाते. त्यांची माहिती सांगणारे ,गुरुभक्तिप्रधान व सगुणोपासक असणार्या दत्त संप्रदायाचा संपूर्ण धांडोळा घेणारे ,धर्म, संस्कृती, भाषा व समाजजीवन लयाला जात असतानाच्या काळात समाजाचा आत्मविवेक जागृत करणार्या दत्त संप्रदायाच्या कामगिरीचा आढावा घेणारे ,व्यक्ती व समाजाचे मानसिक व आध्यात्मिक उन्नयन हा दत्त संप्रदायाचा उद्देश उलगडून सांगणारे हे पुस्तक आहे.