Daulatbanki Ani Tyachya Khajina | दौलतबंकी आणि त्याचा खजिना
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Daulatbanki Ani Tyachya Khajina | दौलतबंकी आणि त्याचा खजिना
About The Book
Book Details
Book Reviews
विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी.. या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी.हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया.विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल... हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ?तो राखण करतोय तो खजिना कसला ?अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी ही साहसकथा !