Deepjyot | दीपज्योत
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Deepjyot | दीपज्योत
About The Book
Book Details
Book Reviews
डॉक्टर मधुकर आष्टीकर हे गाढे व्यासंगी आणि रसिक असे साहित्यिक होते. संत साहित्याच्या व्यासंगातून दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणसाला शिकवणं, ज्ञान आणि उमेद देणारे नंदादीप हे सदर त्यांनी वर्षभर लिहिलं. त्यांच्या त्या सुबोध सुंदर लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक आहे .हे मूळ लेखन बऱ्याच आधी लिहिलेलं असलं तरी त्यातील ताजेपणा व कालसुसंगतता आणि उपयुक्तता आजही कमी झालेली नाही.