Deepstambha | दीपस्तंभ
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price
Deepstambha | दीपस्तंभ
About The Book
Book Details
दीपस्तंभ' हा एक विविध चरित्रांची ओळख करून देणारा ग्रंथ आहे. प्रा.शिवाजीराव भोसले यांचे जीवन ज्या ज्या चरित्रांनी प्रभावित आणि संस्कारित केले अशा अनेक थोर व्यक्तींच्या चरित्राची ओळख या ग्रंथामधून करून दिली आहे. 'चरित्रवनातील आनंदयात्रा' असे साधे -सोपे वर्णन या पुस्तकाचे करता येईल.