Dehadhun | देहधून

Pravin Davne | प्रवीण दवणे
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Dehadhun ( देहधून ) by Pravin Davne ( प्रवीण दवणे )

Dehadhun | देहधून

About The Book
Book Details
Book Reviews

स्त्री-पुरुष कोणत्याही नात्यात गुंतलेले असले तरी ते एकाच वळणावर येऊन थांबतात. एका अनामिक ओढीची आतुरता पृथ्वीवर वावरणा-या प्रत्येक सजीवाला आहे. त्याचप्रमाणे त्या सुखाची आशा बांधून बसलेला बुद्धिमान सजीवही त्यात गुरफटत जातो.आयुष्य घुसमटून टाकणारी ही 'देहधून' ! स्त्री-पुरुष नात्यांच्या अनेकपदरी लपंडावाच्या ह्या कथा - कधी भोवतालच्या कधी आरशातल्या !.

ISBN: 978-9-38-346646-7
Author Name: Pravin Davne | प्रवीण दवणे
Publisher: Navchaitanya Prakashan | नवचैतन्य प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 164
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products