Denar Zad | देणारं झाड

Sada Dumabre | सदा डुम्बरे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Denar Zad ( देणारं झाड ) by Sada Dumabre ( सदा डुम्बरे )

Denar Zad | देणारं झाड

About The Book
Book Details
Book Reviews

गेल्या तीस-चाळीस वर्षांच्या काळात ज्या पत्रकार संपादकांनी सकल सामाजिक दृष्टी ठेवून पत्रकारिता केली, त्यातलं एक नाव म्हणजे साप्ताहिक सकाळचे माजी संपादक सदा डुम्बरे. एकारलेपण नाकारून विविध बिंदूंना जोडून पाहण्याच्या वृत्तीने डुम्बरे पत्रकारितेत कार्यरत राहिले. त्यातूनच त्यांनी अफाट मित्रसंग्रह जोडला. या पत्रकारी प्रवासात त्यांना महत्त्वाच्या वाटलेल्या निवडक माणसांवर प्रेमाने, आदराने आणि अचंब्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह.

ISBN: 978-9-38-662244-0
Author Name: Sada Dumabre | सदा डुम्बरे
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 173
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products