Deserter | डेझर्टर

Charles Glass | चार्ल्स ग्लास
Regular price Rs. 540.00
Sale price Rs. 540.00 Regular price Rs. 600.00
Unit price
Deserter ( डेझर्टर ) by Charles Glass ( चार्ल्स ग्लास )

Deserter | डेझर्टर

About The Book
Book Details
Book Reviews

आघाडीवर प्राण पणाला लावून लढणार्‍या, दुर्दैवी परिस्थितीवर मात करणार्‍या साहसवीरांची अर्थात ल लष्करातील ढवय्या सैनिकांच्या पराक्रमाची गाथा उलगडवून दाखविणारी कादंबरी ‘डेझर्टर्स’. या कादंबरीतील संघर्ष, नाट्य, शोकांतिका, व्यथा-वेदना वाचकाचे मन खिळवून ठेवतात. सैनिक कसे तोंड देतात या युद्धपरिस्थितीला? का ‘डेझर्टर्स’ म्हणून घोषित केलं जातं त्यांना? सैनिकांच्या पलायनामागील घेतलेला अचूक शोध म्हणजेच ‘डेझर्टर’

ISBN: 978-9-35-720951-9
Author Name: Charles Glass | चार्ल्स ग्लास
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Avanti Mahajan ( अवंती महाजन )
Binding: Paperback
Pages: 392
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products