Desh Sutato Tevha | देश सुटतो तेव्हा

Preeti Chhatre | प्रीती छत्रे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Desh Sutato Tevha ( देश सुटतो तेव्हा ) by Preeti Chhatre ( प्रीती छत्रे )

Desh Sutato Tevha | देश सुटतो तेव्हा

About The Book
Book Details
Book Reviews

गेल्या दशकात अनेक देशांमध्ये गृहयुद्धं भडकली; गावांवर, शहरांवर बॉम्बहल्ले झाले. तर कुठे भीषण नैसर्गिक संकटं आली.. तिथल्या माणसांना जीव वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यांनिशी देश सोडावा लागला.. आणि मग सुरू झालं एक नष्टचर्य. "तापलेल्या वाळवंटातून हाडं गोठवणाऱ्या थंडीतून दाट जंगलांतून खवळलेल्या समुद्रातून माणसं जिवाच्या आकांताने निघाली. वाटेत किती मेली परागंदा झाली याची गणतीच नव्हती. उरलेल्यांच्या वाट्याला रेफ्युजी कॅम्प्समधलं किडा-मुंगीचं जिणं आलं.." "आशिया आफ्रिका दक्षिण अमेरिकेतले लाखो लोक असे देशोधडीला लागले.. या गोष्टी आहेत त्यांच्या ससेहोलपटीच्या.. आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना सुरक्षित जगता यावं या साध्या इच्छेपोटी माणसाने सोसलेल्या अनन्वित हालअपेष्टांच्या टोकाच्या परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या.. आणि त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या सुद्धा.विश्वाला व्यापून असलेल्या रेफ्युजी प्रश्नाचा मानवी चेहरा समोर आणणारं पुस्तक."

ISBN: 9978-9-39-262414-8
Author Name: Preeti Chhatre | प्रीती छत्रे
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 128
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products