Deshodhadi | देशोधडी

Narayan Bhosale | नारायण भोसले
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Deshodhadi ( देशोधडी ) by Narayan Bhosale ( नारायण भोसले )

Deshodhadi | देशोधडी

About The Book
Book Details
Book Reviews

ध्येयवाद व प्रयत्नवाद यांच्या युद्धात रक्तबंबाळ झालेल्या डॉ. नारायण भोसले नावाच्या शरीराला मिळालेल्या विजयाची एक प्रेरणादायी नोंद 'देशोधडी' या आत्मकथेच्या रूपाने मराठी साहित्यक्षेत्रात झाली आहे. एका भिक्षेकरी, भटक्या जमातीतल्या कुटुंबात अनिश्चिततेने भरलेल्या अस्थिर व बुभुक्षित जमातींच्या परावलंबी जीवनपद्धतीचा आणि गेल्या २५ वर्षांपासूनच्या डॉ. नारायण भोसले यांच्या संघर्षमय जीवनपटाचा मला जवळून परिचय आहे. त्यांनी मांडलेले त्यांचे व त्यांच्या समाजाविषयीचे ऐतिहासिक चिंतन प्रामाणिक तर वाटतेच, पण इतिहास व वर्तमान समजून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी होतकरूंना ते मार्गदर्शकही ठरेल....

ISBN: 978-9-39-154732-5
Author Name: Narayan Bhosale | नारायण भोसले
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 306
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products