Det | डेट
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price
Det | डेट
About The Book
Book Details
स्त्रीच्या विविध रुपाभोवती शब्दबद्ध केलेल्या या कथा... एखाद्या कॅलिडोस्कोपमध्ये काचेचे तुकडे घालावेत अन एका टोकाला डोळा लावला की दुसऱ्या बाजूला सुंदर झुंबर दिसावे तसे दिसणारे हे स्त्रीरूप. या कथा म्हणजे स्त्रीच्या विविध रूपांचा एक कॅलिडोस्कोपच.