Dev Chalale | देव चालले
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Dev Chalale | देव चालले
About The Book
Book Details
ज्याला आदि नाही नि अंत नाही अशा परमेश्वराची ही गोष्ट आहे. देवाचा चौथ्या अवताराचं कार्य संपल्यावर मूर्ती होऊन देव खेडेगावातील एका घरात जाऊन बसला आहे. मानवी वृत्तीत असणाऱ्या चिवटपणानी तीनशेहून अधिक वर्ष या देवाची मूर्ती खेड्यातील एक कुटुंब कवटाळून बसलं आहे , नित्यनेमाने देवाचं सगळं करत आहे. त्याचीच ही गोष्ट...