Devakinandan Gopala! Shree Sant Gadagebaba | देवकीनंदन गोपाला! श्री संत गाडगेबाबा

G. N. Dandekar | गोपाल नीलकंठ दांडेकर
Regular price Rs. 72.00
Sale price Rs. 72.00 Regular price Rs. 80.00
Unit price
Devakinandan Gopala! Shree Sant Gadagebaba ( देवकीनंदन गोपाला! श्री संत गाडगेबाबा ) by G. N. Dandekar ( गोपाल नीलकंठ दांडेकर )

Devakinandan Gopala! Shree Sant Gadagebaba | देवकीनंदन गोपाला! श्री संत गाडगेबाबा

About The Book
Book Details
Book Reviews

गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकरांनी बाल-कुमारांसाठी सांगितलेल्या ह्या संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबांच्या आठवणी. दाण्डेकरांना श्री बाबांचा अतिशय निकटचा सहवास लाभला. त्यामुळे ह्या आठवणींमध्ये विशेष आत्मीयता आहे. गोनीदांची रसाळ कथनशैली, चित्रमय भाषा, मार्मिक प्रसंगचित्रे ह्यामुळे ‘देवकीनन्दन गोपाला’मधे गाडगेबाबांच्या महान व्यक्तित्वाचा विलक्षण वेधक प्रत्यय येतो.

ISBN: -
Author Name: G. N. Dandekar | गोपाल नीलकंठ दांडेकर
Publisher: Mrunmayi Prakashan | मृण्मयी प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products