Devlasi Sant Bahenabai | देवलसी संत बहेणाबाई
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Devlasi Sant Bahenabai | देवलसी संत बहेणाबाई
About The Book
Book Details
Book Reviews
बहेणाबाई रत्नाकरपंत पाठक या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या स्त्री-शिष्या.पांडुरंगाची भक्ती आणि संत तुकारामांवर दृढ निष्ठा हे त्यांच्या जगण्याचे श्रेयस होते. सद्गुरूकृपेने त्यांनी कवित्वाची रचना केली. संत बहेणाबाईंचा थक्क करणारा, प्रेरणादायी आणि भक्तिमार्गाची कास धरणारा असा जीवनप्रवास या पुस्तकातून प्रतीत होतो. या वाचनप्रवासाचा सुंदर असा अनुभव वाचक घेतात. सर्वांनी वाचावा असा तो प्रवास आहे.