Dhakatya Najaretun | धाकटया नजरेतून

Alka Gode | अलका गोडे
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Dhakatya Najaretun ( धाकटया नजरेतून ) by Alka Gode ( अलका गोडे )

Dhakatya Najaretun | धाकटया नजरेतून

About The Book
Book Details
Book Reviews

अलका गोडे या श्री. ग. माजगावकर, निर्मलाबाई पुरंदरे, दिलीप माजगावकर या आणि आणखी दोन बहिणींच्या पाठचं शेंडेफळ. श्रीगमा म्हणजे 'माणूस' साप्ताहिकाचे सर्वेसर्वा, निर्मलाबाई म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी पण वनस्थळीसारख्या सामाजिक कामाने महत्त्वाच्या ठरलेल्या कार्यकर्त्या या नावारूपाला आलेल्या कुटुंबापैकी एक अशा अलकाबाईंनी हे आत्मकथन लिहिले आहे. त्यात 'मी,' 'माझं' किंवा थोडक्यात 'अहं' कुठंच जाणवत नाही. त्यामुळेच लिखाणाला प्रसन्न मोकळेपणा आला आहे.

ISBN: 978-8-17-434492-2
Author Name: Alka Gode | अलका गोडे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 155
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products