Dhangarancha Gauravshali Itihas | धनगरांचा गौरवशाली इतिहास
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
Dhangarancha Gauravshali Itihas | धनगरांचा गौरवशाली इतिहास
About The Book
Book Details
धनगर समाज हा एक मेंढपाळी चा व्यवसाय करणारा आदिम समाज. या समाजातून अनेक बलशाली घराणी, आद्य स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले. धनगर समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. मात्र त्यांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. या समाजाचा ज्ञात असलेला साद्यंत इतिहास या पुस्तकात ग्रंथीत करण्यात आला आहे.