Dhar Ani Kath | धार आणि काठ

Narahar Kurundkar | नरहर कुरुंदकर
Regular price Rs. 495.00
Sale price Rs. 495.00 Regular price Rs. 550.00
Unit price
Dhar Ani Kath ( धार आणि काठ ) by Narahar Kurundkar ( नरहर कुरुंदकर )

Dhar Ani Kath | धार आणि काठ

About The Book
Book Details
Book Reviews

'धार आणि काठ' हा मराठी कादंबरीचा, तिच्यातील प्रवृत्तीप्रवाहांचा व टप्प्यांचा एक आढावा आहे. हा आढावा सहजासहजी निर्माण झालेला नाही. एखाद्या विषयाचा आपण सतत दोन-तीन वर्षे अभ्यास करावा व त्याचे निष्कर्ष सादर करावे असे ह्या आढाव्याचे स्वरूप नाही. त्यामागे इ. स. १९५० सालापासून सतत चालू असणाऱ्या अनेक चर्चांचा एक पदर आहे. ...

ISBN: 978-8-19-344949-3
Author Name: Narahar Kurundkar | नरहर कुरुंदकर
Publisher: Deshmukh Ani Company Pvt. Ltd. | देशमुख आणि कंपनी प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 362
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products