Dharm | धर्म
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Dharm | धर्म
About The Book
Book Details
Book Reviews
धर्म म्हणजे नेमके काय? माणसाने समाजात वागायचे नियम? का सध्या प्रचलित असलेल्या दैवतवादावर आधारित मनाला धर्म म्हणायचे? धर्माचे नेमके स्वरूप काय? तो शाश्वत म्हणजे सार्वजनिक सार्वकालिक व सार्वदेशिक असू शकतो का? अंतिम श्रेष्ठतम असे एकच मूल्य असू शकते का? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं कै.इरावती कर्वे यांनी धर्म या प्रदीर्घ लेखात सोप्या,सरळ विवेचनाद्वारे दिली आहेत.