Dharma Ani Hinsa | धर्म आणि हिंसा
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

Dharma Ani Hinsa | धर्म आणि हिंसा
About The Book
Book Details
Book Reviews
धर्मशास्त्रातली वचनं म्हणजे शेवटी माणसानंच बनवलेली विधिनिषेधांची नियमावली ! ती काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे, की जी पुसताच येत नाही.आणि जर ती काळ्या दगडावरची रेघ असेल,तर असा दगडच नाकारण्याची तयारी ठेवायला हवी.माणसाचं माणूसपण आणि त्याच्या जीवनातील धर्माचं स्थान याचा मुळापासून वेध घेणारा ग्रंथ.