Dharmik Va Samajik Sudharana | धार्मिक व सामाजिक सुधारणा

Mahadev Govind Ranade | महादेव गोविंद रानडे
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Dharmik Va Samajik Sudharana ( धार्मिक व सामाजिक सुधारणा ) by Mahadev Govind Ranade ( महादेव गोविंद रानडे )

Dharmik Va Samajik Sudharana | धार्मिक व सामाजिक सुधारणा

About The Book
Book Details
Book Reviews

युरोपीय देशांमध्येसुद्धा लसीकरणाला विरोध करणारे डॉक्टर आहेत, औषधे न घेता शरीर स्वतःहून बरे होईल असे मानणारे ‘शेकर ‘पंथीय लोक आहेत, पृथ्वी सूर्याभोवती फिरते व स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरते या सत्यापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पुस्तकपंडित आहेत. "अनेक महान बुद्धिमान व्यक्तींमध्येही विरोधाभासाविषयीचे प्रेम दिसून येते. या दुबळेपणाला ते कवटाळून असतात आणि त्यांच्या इतर कार्यांमधील श्रेष्ठत्व वाढू लागले की त्यासोबत बांडगुळाप्रमाणे या दुबळेपणाचीही वाढ होत जाते. या अनैसर्गिक घडामोडी बाजूला ठेवल्यावर असे स्पष्ट होते की प्रत्येक देशात लोकमताला आकार देणारे व एकंदर समुदायाला सजग करणारे बऱ्यापैकी अल्पसंख्याक असतात आणि त्यांच्या मनात वाजवी निर्धार निर्माण करायला वाव आहे. विचार न करणाऱ्या प्रचंड बहुसंख्याकांना यात गणता येणार नाही."

ISBN: 978-8-19-733656-0
Author Name: Mahadev Govind Ranade | महादेव गोविंद रानडे
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: Avdhoot Dongare ( अवधूत डोंगरे )
Binding: Paperback
Pages: 274
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products