Dhind | धिंड
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Dhind | धिंड
About The Book
Book Details
शंकर पाटील यांचे लिखाण हे केवळ रंजनार्थ नाही, त्यांच्या लिखाणामागे सामाजिक जाणीव आहे. मूल्यांवर अधिष्ठित अशा समाजव्यवस्थेचे चित्र त्यांच्या समोर आहे. म्हणून ते आपल्या कथांमधुन बेगडी परिवर्तनाचे व्यंगचित्रं समोर मांडतात. या कथा वाचताना याचा प्रत्यय येतो.