Dhol Tashe | ढोल ताशे
Regular price
Rs. 324.00
Sale price
Rs. 324.00
Regular price
Rs. 360.00
Unit price

Dhol Tashe | ढोल ताशे
About The Book
Book Details
Book Reviews
साहित्याच्या खेळपट्टीवर ५० ते ६० वर्षांची प्रदीर्घ लेखंदाजी करून शिरीष कणेकर यांनी तब्बल तीन पिढ्यांना आपल्या शब्दसामथ्याने रिझवलं. काणेकरांची तरुण देखणी आणि बहारदार लेखनशैली एकत्रित स्वरूपात अनुभवायची असेल तर त्यांचं ढोल ताशे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.