Dhulicha Awaj | धुळीचा आवाज
Regular price
Rs. 68.00
Sale price
Rs. 68.00
Regular price
Rs. 75.00
Unit price

Dhulicha Awaj | धुळीचा आवाज
About The Book
Book Details
Book Reviews
चित्रकलेची देणगी उपजतच मिळालेल्या, समाजातल्या उपेक्षितांच्या दु:खांची, समस्येची निर्मिती अनुभवाधिष्ठित जाण असणार्या आणि साहित्यनिर्मिती हा मननाचा परिपाक असलेल्या कविता महाजनांचा हा संग्रह संवेदनशील वाचकमनाला भिडणारा आहे. अनेक निमित्तांना नेमक्या चिमटीत पकडून वेगळा अर्थ देणार्या ह्या कवितांना चित्रकलेची पार्श्वभूमी देऊन कविताताईंनी प्रत्ययकारी बनवलं आहे.