Dhyan - Kamle | ध्यान - कमळे
Regular price
Rs. 117.00
Sale price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Unit price

Dhyan - Kamle | ध्यान - कमळे
About The Book
Book Details
Book Reviews
एकेकाळी ध्यान हे फक्त वृद्धांचे काम समजले जायचे परंतु आधुनिक काळातील वाढलेल्या मानसिक ताण-ताणावांमुळे ध्यान हे अबालवृद्धांसाठीही उपयुक्त आहे हे सगळ्यांनाच पटू लागले आहे. ओशोंनी त्यांच्या प्रवचनांमध्ये स्वतःची अशी खास ध्यानपद्धती विकसित केली आहे . या पुस्तकामध्ये ध्यानसाधनेवर ओशो यांची १० प्रवचने दिलेली आहेत.