Dhyanache Prakar | ध्यानाचे प्रकार
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Dhyanache Prakar | ध्यानाचे प्रकार
About The Book
Book Details
या पुस्तकात ओशोंनी तयार केलेल्या ध्यानाच्या वेगवेगळया पद्धती टप्प्याटप्प्याने शिकविल्या आहेत. यात ओशोंच्या प्रसिद्ध सक्रिय ध्यानाचा आणि ओशोंच्या मेडिटेटिव्ह थेरेपींचाही समावेश आहे. या पद्धती थेट आपल्या आयुष्यातील तणाव कमी करण्यास आणि आपल्याला जागरुक, उत्साहवर्धक व शक्तिवर्धक बनविण्यास मदत करतात.