Dhyanimani |ध्यानीमनी
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Dhyanimani |ध्यानीमनी
Product description
Book Details
अतिशय वेगळा विषय घेऊन लिहिलेले हे नाटक 'ध्यानीमनी'. कल्पनारम्य असे या नाटकात काही आढळणार नाही. नाटककारानी अमूर्तालाच नाट्यरूप दिलेले आहे. तरीही हे नाटक सुन्न करून टाकते.वरवर साधे वाटणारे हे नाटक शेवटी श्रोत्यांना भावनांच्या कल्लोळात भिजवून टाकते हे निश्चित. 'मोहित' या अदृश्य पात्राभोवती गुंफलेली ही सदा आणि शालन या जोडप्याची कथा.