Dhyas Sarwottamacha: Amitabh Stylene | ध्यास सर्वोत्तमाचा : अमिताभ स्टाईलने

Virendar Kapoor | वीरेंदर कपूर
Regular price Rs. 176.00
Sale price Rs. 176.00 Regular price Rs. 195.00
Unit price
Dhyas Sarwottamacha: Amitabh Stylene ( ध्यास सर्वोत्तमाचा : अमिताभ स्टाईलने ) by Virendar Kapoor ( वीरेंदर कपूर )

Dhyas Sarwottamacha: Amitabh Stylene | ध्यास सर्वोत्तमाचा : अमिताभ स्टाईलने

About The Book
Book Details
Book Reviews

अमिताभ बच्चन हे केवळ एक बुद्धिमान नट किंवा ‘सहस्रकातील एकमेव सुपरस्टार’ नाहीत, ते स्वतःच एक ‘चालतीबोलती संस्था’ आहेत- केवळ अभिनय नव्हे, तर यशस्वी होण्यासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहेत. त्यांच्या गुणांची यादी केली तर आपल्याला परिपूर्णतेचा, सर्वोत्कृष्ट होण्याचा कानमंत्रच मिळेल. हे पुस्तक 'बिग बी' यांच्या यशाचे केवळ गुपित मांडत नाही, तर सर्वोत्तम ,सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी काय करावे लागते ,याचे सुद्धा विश्लेषण करते.

ISBN: 978-9-38-645559-8
Author Name: Virendar Kapoor | वीरेंदर कपूर
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: Manasi Dandekar ( मानसी दांडेकर )
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products