Dhyas Uttung Himshikharancha | ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Dhyas Uttung Himshikharancha | ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा
About The Book
Book Details
Book Reviews
हिमशिखरापर्यंतच्या प्रवासात लेखकाने अनेक आव्हानं पेलली. संकटं , अडचणी तर होत्याच ;अपमान,अवहेलना,अपयशांनाही लेखक सामोरा गेला ;पण तरीही अत्यंत परिश्रमानं,जिद्दीनं त्याने अखेर एव्हरेस्ट ’सर’ केलेच. लेखक आनंद ची कहाणी ही केवळ 'एव्हरेस्टवीर' बनण्याची नाही, तर ही एका प्रचंड मेहनीतीची, साकारात्मक ऊर्जेने स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या युवकाची आहे.