Dhyeypathavaril Nayak | ध्येयपथावरील नायक
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Dhyeypathavaril Nayak | ध्येयपथावरील नायक
About The Book
Book Details
Book Reviews
जीवन निराश व निरर्थक वाटणे ही सर्वसामान्यपणे आढळणारी एक सार्वजनिक घटना आहे. अशा पीडित व्यक्तीला प्रश्न पडतो. माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? स्वत:च्या जीवनातील उद्दिष्ट शोधणे ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात प्रबळ, पाथमिक आणि जीवनयज्ञासाठी ठिणगी पुरविणारी प्रेरक शक्ती आहे.जीवनाच्या हेतूचा-उद्दिष्टांचा शोध मिलरला अपार महत्वाचा वाटतो.