Dianosorche Vanshaj | डायनासोरचे वंशज

Dinanath Manohar | दिनानाथ मनोहर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Dianosorche Vanshaj ( डायनासोरचे वंशज ) by Dinanath Manohar ( दिनानाथ मनोहर )

Dianosorche Vanshaj | डायनासोरचे वंशज

About The Book
Book Details
Book Reviews

दिनानाथ मनोहर यांच्या विज्ञानकथा आपण न कल्पलेल्या शक्यतांचा मागोवा घेतात. या कथांच मर्म विज्ञान असलं तरी त्या माणसांभोवती फिरतात. जगात शास्त्रीय संशोधनाचा स्फोट होत असताना त्यात मानवी जीवनाच नेमकं महत्व काय, हा प्रश्न समोर ठेवतात.विचारप्रवृत्त व अंतर्मुख करतात. त्यांच्या कथांमधील पात्रांसोबत आपणही एका वेगळ्या जगाच्या प्रवासाचा आनंद मिळवतो.

ISBN: 978-9-38-662288-4
Author Name: Dinanath Manohar | दिनानाथ मनोहर
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 184
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products