Diary | डायरी
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Diary | डायरी
About The Book
Book Details
या कादंबरीची कथा आहे तीन मायलेकींच्या नात्यातील कंगोऱ्याचा शोधांची कथा... नात्यांमध्ये येणाऱ्या दुराव्यांची आणि साधणाऱ्या जवळिकींची कथा.. माणूस त्याच्या गुंतागुंतींसह समजून घेण्याच्या धडपडीची कथा. आई आणि मुलीच्या नात्याची अशी काही परिमाणं वाचकांसमोर ठेवणारी ही कादंबरी तिच्या अशयाप्रमाणेच निवेदन-बंधामुळेही वाचनीय झाली आहे.