Did - Damadi : Rajakiya | दीड - दमडी : राजकीय

Tambi Durai | तंबी दुराई
Regular price Rs. 158.00
Sale price Rs. 158.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Did - Damadi : Rajakiya ( दीड - दमडी : राजकीय ) by Tambi Durai ( तंबी दुराई )

Did - Damadi : Rajakiya | दीड - दमडी : राजकीय

About The Book
Book Details
Book Reviews

राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून... ही या तंबी दुराईची खासियत !हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी... अर्थात श्रीमंत करणारी दीड-दमडी!

ISBN: 978-9-38-649336-1
Author Name: Tambi Durai | तंबी दुराई
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 156
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products