Disgrace | डिसग्रेस
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Disgrace | डिसग्रेस
About The Book
Book Details
१९९९ साली प्रसिद्ध झालेली 'डिसग्रेस' ही कादंबरी साहित्यिक प्रतिभेचा जबरदस्त अविष्कार आहे. या कादंबरीचा विषयही तितकाच वादग्रस्त आहे. या कादंबरीला अनेक पदर आहेत. नैतिक-अनैतिक ,रूपक-इतिहास, नातेसंबध,मनुष्य-प्राणी संबंध या स्तरांवर ही कादंबरी उलगडत जाते.कोएत्झीची ही कादंबरी मराठी वाचकांसाठी अनुवादित केली आहे विशाल तायडे यांनी .