Divas Tudavat Andhaarakade |दिवस तुडवत अंधाराकडे
Divas Tudavat Andhaarakade |दिवस तुडवत अंधाराकडे
यूजीन ओ'नीलच्या 'लॉंग डेज जर्नी इंटू नाईट' या नाटकाचे हे भाषांतर. हे मुखतः संवादनाटय आहे. सकाळी साडेआठ ते मध्यरात्र असा काळ या नाटकात घेतला आहे.या काळात एकमेकांशी त्यांचा संवाद घडत आहे. एका कुटुंबातील चार व्यक्तींभोवती हे नाटक उभे आहे. या चारही व्यक्ती अतिरिक्त मद्यासक्त आहेत.. अतिरिक्त मद्यासक्ती हा सुद्धा या नाटकातील एक महत्वाचा विषय आहे. यातील पात्रे एकमेकांवर उक्तट प्रेम करतात,त्याचवेळी एकमेकांपासून लपवालपवी करतात,आणि त्याचसोबत अति प्रेमामुळे त्यांच्यामध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाले आहेत. असे काहीसे चमत्कारिक द्वंद्व हे या नाटकाचे सूत्र आहे.