Diwali Faral | दिवाळी फराळ

Jayashree Kuber | जयश्री कुबेर
Regular price Rs. 126.00
Sale price Rs. 126.00 Regular price Rs. 140.00
Unit price
Diwali Faral ( दिवाळी फराळ ) by Jayashree Kuber ( जयश्री कुबेर )

Diwali Faral | दिवाळी फराळ

About The Book
Book Details
Book Reviews

दिवाळी म्हटले की नवीन कपडे, आकाश कंदील, रांगोळी या गोष्टी आल्याच. त्याचबरोबर महत्त्व आहे ते फराळाच्या पदार्थांना. चकली,चिवडा, लाडू, करंज्या, शंकरपाळे, अशा पारंपरिक पदार्थांबरोबरच अनेक नवनवीन पदार्थ या महासणाच्या निमित्ताने केले व खाल्ले जातात.पदार्थ हमखास उत्तम व्हावा, यासाठी पाककलाशास्त्रातील सिद्धहस्त, अनुभवी लेखिकेने दिलेल्या टिप्स. सण उत्सवांच्या वेळेस तसेच घरगुती समारंभातही खाता आणि खिलवता येतील अशा पारंपरिक व आधुनिक पदार्थांचा समावेश.

ISBN: 978-8-19-432612-0
Author Name: Jayashree Kuber | जयश्री कुबेर
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 112
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products