Dnyandeep | ज्ञानदीप
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Dnyandeep | ज्ञानदीप
About The Book
Book Details
मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी म्हणून लेखक निरंजन घाटे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंग्रजीत `टेल मी व्हाय’ नावाच्या पुस्तकांची एक मालिका आहे. त्यावरूनच हे पुस्तक लिहिण्याची स्फुर्ती त्यांना झाली. मात्र शक्य तिथे भारतीय संदर्भ ठरवून वापरले आहेत. पुस्तकास अनुक्रमणिका नाही. कुठेही उघडून वाचावे, अशीच अपेक्षा आहे. मराठीत अशी पुस्तके फार कमी आहेत. त्यात भर टाकायचा हा एक प्रयत्न.