Dnyaneshwaranche Chamatkar | ज्ञानेश्वरांचे चमत्कार
Regular price
Rs. 36.00
Sale price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Dnyaneshwaranche Chamatkar | ज्ञानेश्वरांचे चमत्कार
About The Book
Book Details
रेड्याकडून वेद वदवण्यापासून कोवळ्या उन्हात भिंत चालवण्यापर्यंत अनेक चमत्कार ज्ञानेश्वरांशी समाजाने जोडले आहेत, त्या जोडणीचा उलगडा ज्ञानेश्वरांच्याच साहित्यावरून या पुस्तकात केला आहे ; ज्ञानेश्वरीतले आद्य नमन कोणत्या देवाला याचा शोध ; ज्ञानेश्वरीचे वाचन करताना राखावयाची अवधाने ; गीतेतला लौकिक आणि अलौकिक गोष्टींचा संबंध ; या सगळ्यांचे सरळ विवेचन येथे वाचकाला वाचावयास मिळेल.