Dnyaneshwari : Ek Apurva Shantikatha | ज्ञानेश्वरी : एक अपूर्व शांतिकथा
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Dnyaneshwari : Ek Apurva Shantikatha | ज्ञानेश्वरी : एक अपूर्व शांतिकथा
About The Book
Book Details
Book Reviews
ज्ञानेश्वरीचे अधिकारी अभ्यासक म्हणून 'व. दि. कुलकर्णी' परिचित होते. ज्ञानेश्वरीवर त्यांनी ठिकाठिकाणी शेकडो व्याख्यानं दिली आणि अनेक पुस्तकं लिहिली. पुण्याच्या स्नेहसदनमध्ये त्यांनी एप्रिल ९७ मध्ये ज्ञानेश्वरीवर सलग २२ व्याख्याने दिली. ती व्याख्यानं 'ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतीकथा' या पुस्तकात अक्षरबध्द ,संकलीत करण्यात आली आहेत.