Dnyaneshwaritil Loukik Shrushti | ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Dnyaneshwaritil Loukik Shrushti | ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी
About The Book
Book Details
Book Reviews
गेल्या ३० वर्षात वेळोवेळी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या ज्ञानेश्वरीवरील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. लेखकाने १५ लेखांचा आधार घेत ज्ञानेश्वरीमधील दुर्बोध स्थळे आणि ज्ञानदेवांचे सृष्टीशी जडलेले लौकिक नाते शोधण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केला आहे.