Doctor Mhanun Jagavtana | डॉक्टर म्हणून जगवताना
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

Doctor Mhanun Jagavtana | डॉक्टर म्हणून जगवताना
About The Book
Book Details
Book Reviews
तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत डॉक्टर सुलभा यांना डॉक्टरची कर्तव्ये आणि मनुष्यस्वभावीतील गुंतागुंत यांविषयी अनेक पेच पडले; पण याच व्यवसायाने त्यांची उकलसुद्धा केली. लेखिकेला पडलेले प्रश्न आणि तिने शोधलेली उत्तरे म्हणजे तिचे हे आत्मकथन –'डॉक्टर म्हणून जगवताना'.