Doing The Right Things Right | डुईंग द राईट थिंग्ज राईट

Laura Stack | लॉरा स्टॅक
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Doing The Right Things Right ( डुईंग द राईट थिंग्ज राईट ) by Laura Stack ( लॉरा स्टॅक )

Doing The Right Things Right | डुईंग द राईट थिंग्ज राईट

About The Book
Book Details
Book Reviews

जर तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी असामान्य योगदान द्यायचं असेल तर योग्य काम योग्य पद्धतीने करायला हवं. कार्यकुशलता म्हणजे योग्य पद्धतीने काम करणं आणि कार्यक्षमता म्हणजे जे योग्य काम आहे ते कमीत कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमीत कमी संसाधनाच्या मदतीने कमी खर्चात पूर्ण करणं. लॉरा स्टॅक यांच्या ३ टी या संकल्पनेमध्ये यांनी १२ रणनीती सांगितल्या आहेत ज्यामुळे काम करणाऱ्यांना जास्त चांगल्या कार्यकुशलतेने आणि कार्यक्षमतेने यांच काम पूर्ण करता येईल.

ISBN: 978-9-39-128237-0
Author Name: Laura Stack | लॉरा स्टॅक
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: Prasad Dhapare ( प्रसाद ढापरे )
Binding: Paperback
Pages: 224
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products