Don Chehryancha Her : Rudolf Abel | दोन चेहऱ्यांचा हेर : रुडॉल्फ एबेल

Anant Bhave | अनंत भावे
Regular price Rs. 54.00
Sale price Rs. 54.00 Regular price Rs. 60.00
Unit price
Don Chehryancha Her : Rudolf Abel ( दोन चेहऱ्यांचा हेर : रुडॉल्फ एबेल ) by Anant Bhave ( अनंत भावे )

Don Chehryancha Her : Rudolf Abel | दोन चेहऱ्यांचा हेर : रुडॉल्फ एबेल

About The Book
Book Details
Book Reviews

रुडॉल्फ हा रशियाचा अमेरिकेतला स्थायी हेर होता ,जवळजवळ १० वर्ष त्याने मोठ्या हिकमतीने त्याची कामगिरी पार पाडली , पकडल्यानंतरही त्याने तोंडावाटे एक शब्द काढला नव्हता. धीरोदात्त पणे त्याने ३० वर्षाचा तुरुंगवास स्वीकारला. त्याची हीच कथा या पुस्तिकेतून मांडली आहे.

ISBN: 978-8-18-483650-9
Author Name: Anant Bhave | अनंत भावे
Publisher: Diamond Publications | डायमंड पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 51
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products