Don Kshitije | दोन क्षितिजे
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
Don Kshitije | दोन क्षितिजे
About The Book
Book Details
या संग्रहातल्या सगळ्या कथा वेगवेगळ्या स्त्रियांविषयींच्या आहेत. त्यांचे प्रश्र्न, अनुभव, सुख- दुःख याबद्दल स्त्री केंद्रीत आहेत पण स्त्रीवादी नाहीत. यातील स्त्री पुरूषासोबत राहून त्या नात्याकडे तटस्थपणे पहाते, जाणिवा तपासते आहे, मूळातून शोध घेते आहे. स्त्री आणि पुरुष दोघंही सारख्याच संवेदना, बुद्धी आणि सर्जनशीलता असलेली माणसं आहेत. परस्परांना पूरक आहेत हे वास्तव या कथांच्या मुळाशी आहे.